1/12
Android Accessibility Suite screenshot 0
Android Accessibility Suite screenshot 1
Android Accessibility Suite screenshot 2
Android Accessibility Suite screenshot 3
Android Accessibility Suite screenshot 4
Android Accessibility Suite screenshot 5
Android Accessibility Suite screenshot 6
Android Accessibility Suite screenshot 7
Android Accessibility Suite screenshot 8
Android Accessibility Suite screenshot 9
Android Accessibility Suite screenshot 10
Android Accessibility Suite screenshot 11
Android Accessibility Suite Icon

Android Accessibility Suite

Google Inc.
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
44M+डाऊनलोडस
49MBसाइज
Android Version Icon8.1.0+
अँड्रॉईड आवृत्ती
15.0.1.668772353(03-09-2024)नविनोत्तम आवृत्ती
4.3
(690 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/12

Android Accessibility Suite चे वर्णन

Android Accessibility Suite हा न बघता किंवा स्विच डिव्हाइससोबत तुम्हाला तुमचे Android डिव्हाइस वापरण्यात मदत करणाऱ्या अ‍ॅक्सेसिबिलिटी ॲप्सचा संग्रह आहे.


Android Accessibility Suite मध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

• अ‍ॅक्सेसिबिलिटी मेनू: तुमचा फोन लॉक करण्यासाठी, व्हॉल्यूम आणि ब्राइटनेस नियंत्रित करण्यासाठी, स्क्रीनशॉट घेण्यासाठी व आणखी बरेच काही करण्यासाठी या मोठ्या ऑन-स्क्रीन मेनूचा वापर करा.

• बोलण्यासाठी निवडा: तुमच्या स्क्रीनवरील आयटम निवडा आणि ते मोठ्याने वाचले जाताना ऐका.

• TalkBack स्क्रीन रीडर: वाचिक फीडबॅक मिळवा, जेश्चर वापरून तुमचे डिव्हाइस नियंत्रित करा आणि स्क्रीनवरील ब्रेल कीबोर्ड वापरून टाइप करा.


सुरुवात करण्यासाठी:

1. तुमच्या डिव्हाइसचे Settings अ‍ॅप उघडा.

2. अ‍ॅक्सेसिबिलिटी निवडा.

3. अ‍ॅक्सेसिबिलिटी मेनू, बोलण्यासाठी निवडा किंवा TalkBack निवडा.


Android Accessibility Suite साठी Android 6 (Android M) किंवा त्यावरील आवृत्ती असणे आवश्यक आहे. Wear साठी TalkBack वापरण्याकरिता, तुमच्याकडे Wear OS 3.0 किंवा त्यावरील आवृत्ती असणे आवश्यक आहे.


परवानग्‍यांसंबंधित सूचना

• फोन: घोषणांना तुमच्या कॉलच्या स्टेटसशी जुळवून घेता यावे, यासाठी Android Accessibility Suite हे फोनच्या स्थितीचे निरीक्षण करते.

• अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा: हे अ‍ॅप एक अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा असल्यामुळे, ते तुमच्या कृती पाहू शकते, विंडोचा आशय मिळवू शकते आणि तुम्ही टाइप करत असलेल्या मजकुराचे निरीक्षण करू शकते.

• सूचना: तुम्ही या परवानगीला अनुमती देता, तेव्हा TalkBack हे तुम्हाला अपडेटबद्दल सूचित करू शकते.

Android Accessibility Suite - आवृत्ती 15.0.1.668772353

(03-09-2024)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेTalkBack 15.0• जनरेटिव्ह AI सह तपशीलवार इमेज वर्णने • चिन्हे आणि विरामचिन्हे यांसाठी अधिक व्हर्बाेसिटी पर्याय • ब्रेलसाठी मजकूर संपादनाचे नवीन शॉर्टकट Wear OS 15.0 वरील TalkBack• बग फिक्स

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
690 Reviews
5
4
3
2
1

Android Accessibility Suite - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 15.0.1.668772353पॅकेज: com.google.android.marvin.talkback
अँड्रॉइड अनुकूलता: 8.1.0+ (Oreo)
विकासक:Google Inc.गोपनीयता धोरण:http://www.google.com/policies/privacyपरवानग्या:19
नाव: Android Accessibility Suiteसाइज: 49 MBडाऊनलोडस: 36Mआवृत्ती : 15.0.1.668772353प्रकाशनाची तारीख: 2025-03-26 08:43:00किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.google.android.marvin.talkbackएसएचए१ सही: 9B:42:4C:2D:27:AD:51:A4:2A:33:7E:0B:B6:99:1C:76:EC:A4:44:61विकासक (CN): Google Eyes-Free Projectसंस्था (O): Googleस्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): CAपॅकेज आयडी: com.google.android.marvin.talkbackएसएचए१ सही: 9B:42:4C:2D:27:AD:51:A4:2A:33:7E:0B:B6:99:1C:76:EC:A4:44:61विकासक (CN): Google Eyes-Free Projectसंस्था (O): Googleस्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): CA

Android Accessibility Suite ची नविनोत्तम आवृत्ती

15.0.1.668772353Trust Icon Versions
3/9/2024
36M डाऊनलोडस42 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

13.0.0.494034781Trust Icon Versions
11/12/2022
36M डाऊनलोडस25.5 MB साइज
डाऊनलोड
12.2.0.461147544 leanbackTrust Icon Versions
22/9/2022
36M डाऊनलोडस28 MB साइज
डाऊनलोड
7.1.0.209841341 leanbackTrust Icon Versions
6/9/2018
36M डाऊनलोडस10.5 MB साइज
डाऊनलोड
5.0.7Trust Icon Versions
13/11/2016
36M डाऊनलोडस7.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Alice's Dream:Merge Island
Alice's Dream:Merge Island icon
डाऊनलोड
Bubble Pop-2048 puzzle
Bubble Pop-2048 puzzle icon
डाऊनलोड
Tile Match-Match Animal
Tile Match-Match Animal icon
डाऊनलोड
Cops N Robbers:Pixel Craft Gun
Cops N Robbers:Pixel Craft Gun icon
डाऊनलोड
Joker Order
Joker Order icon
डाऊनलोड
Silabando
Silabando icon
डाऊनलोड
Christmas Celebration  2017 Begins
Christmas Celebration  2017 Begins icon
डाऊनलोड
Eternal Evolution
Eternal Evolution icon
डाऊनलोड
Level Maker
Level Maker icon
डाऊनलोड
Age of Kings: Skyward Battle
Age of Kings: Skyward Battle icon
डाऊनलोड